सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
किसनराव विठ्ठलराव जगदाळे(बापू) यांचे दु:खद निधन.
फलटण : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांचे जेष्ठ स्वीय सहाय्यक किसनराव विठ्ठलराव जगदाळे (बापू) यांचे जोशी हॉस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार मंगळवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे होणार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली ! राजे ग्रुप, फलटण.

Post a Comment
0 Comments