सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील ध्वजारोहण मा.श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले.
फलटण: १५ ऑगस्ट... मा.श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) मा.सभापती- पंचायत समिती, फलटण यांच्या शुभहस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील ध्वजारोहण उत्साहात पार पडले.व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments