Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र पाटबंधारे विभाग फलटणच्या 'श्रीनाथ पाणीवापर संस्था तडवळे व मुरूम'या संस्थेच्या चेअरमन पदी-सौ.पुजा प्रकाश चव्हाण

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

महाराष्ट्र पाटबंधारे विभाग फलटणच्या 'श्रीनाथ पाणीवापर संस्था तडवळे व मुरूम'या संस्थेच्या चेअरमन पदी-सौ.पुजा प्रकाश चव्हाण 

सौ.पूजा प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सर्व सदस्य व सभासदांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments