सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
जायंटस् वेल्फेअर फाउंडेशन - साखरवाडी आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर..!
आज गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिरात एकूण ४२ नेत्र रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली.ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना बुधराणी हॉस्पिटल - पुणे येथे पूर्णपणे मोफत प्रवास , निवास , जेवण आणि शस्त्रक्रिया करून मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.दर महिन्याच्या १४ तारखेला ही सुविधा साखरवाडी आणि परिसरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे . याप्रसंगी साखरवाडी जायंटस् चे अध्यक्ष श्री हरिदास सावंत सर तसेच पदाधिकारी सर्वस्वी युवराज रणवरे , प्रशांत रणवरे , आरीफ मणेर तसेच बुधराणी हॉस्पिटल - पुणे येथील तज्ज्ञ नेत्र डॉक्टर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments