सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/हरिदास सावंत (सर)
श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान, साखरवाडी आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धा.
श्री गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठान, साखरवाडी ( श्री ग. वि . भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी) आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धा: प्रथम क्रमांक - रुपये ३०००/- व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांक - रुपये २०००/- व स्मृतिचिन्ह तृतीय क्रमांक - रुपये १०००/- व स्मृतिचिन्ह प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू स्पर्धा सोमवार दिनांक ०१/०९/२०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत पत्यक्ष घरी भेट देवून परीक्षण. नावनोंदणी आवश्यक असून खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर ती करावी . १) श्री सचिन गणपत भोसले ( अध्यक्ष ) - ९८९०४२०५२० २) श्री हरिदास दिगंबर सावंत ( कार्यवाह ) - ९६८९८६८२३३ ३) श्री संजय गणपत भोसले ( उपाध्यक्ष ) - ९४२३२३२३१५

Post a Comment
0 Comments