सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील महिंद्रा लाॅजिसटिक च्या DGM पुनम कुमारी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न...
साखरवाडी ता.फलटण येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन महिंद्रा लाॅजिसटिक च्या DGM पुनम कुमारी(रिटायर्ड मेजर) यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला
शाळेसाठी सर्वतोपरी महिंद्रा लाॅजिसटिक च्या वतीने मदत करण्याचे DGM पुनम कुमारी(रिटायर्ड मेजर) यांनी आश्वासन दिले तसेच शाळेबद्दल विद्यार्थाचे शिस्त व उल्लेखनीय भाषणा साठी विशेष कौतुक केले
यावेळी सागर घाडगे(deputy manager Mahindra logistics) , आनंदा कारंडे ,विकी घाडगे(astinst manager sefty department) ,महेश बाबर( निशाण्य फाऊंडेशन इन्चार्ज ),शुभम गायकवाड (vyaktesh incharge)
तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेचे सचिव हरिष आण्णा गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते

Post a Comment
0 Comments