सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून सन १९८२ ते सन २०१२ पर्यंतचा ३० वर्षाचा खंड मिळावा - महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटना.
कार्यवाह अध्यक्ष- श्री. लक्ष्मणराव नाईक निंबाळकर, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा
महाराष्टातील सातारा, सोलापुर, पुणे, कोल्हापुर, नाशिक, अहिल्यानगर जिल्हयातील १३ शेती
महामंडळाच्या फार्मचे सर्व खंडकरी शेतकरी यांना कळविण्यात येते की, १९५२ पासून खंडकरी
शेतक-यांनी सुरू केलेला कै . माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढा, २०१२-१३ साली
म्हणजे ७२वर्षांनी शेतक-यांनी शांततेच्या मार्गाने संघर्ष करून यशस्वी केला. उरलेला १ एकराच्या
आतिल शेतक-यांचा प्रश्न २०२४ साली मार्गी लागला.
परंतू खंडकरी शेतक-यांना आपण खंडाने क्षेत्र, देवस्थान व कारखाने यांचे एकुण क्षेत्र
८५००० एकर होते.
सन १९७२ साली प्रत्येक शेत-यास ४००० वार्षिक उत्पन्नाची अट घालुन ४ एकर २० गुंठे
जमिन साधारण देण्यात आली. त्यापैकी प्रत्यकी ३ एकर क्षेत्र १९७२ साली व १ एकर २०गुंठे क्षेत्र
१९८२ साली शेतक-यांना देण्यात आले व १९८२ पासून देण्यात येणारा शेतक-यांचा खंड शासनाने
बंद केला.
खंडकरी शेतक-यांची १९७२ व १९८२ साली एकुण १८००० एकर जमिन परत मिळाली
परत आणि २०१२-१३ साली साधारण २८००० एकर जमिन परत मिळाली . हि २८००० एकर व
उर्वरीत राहिलेल्या जमिनीचा १९८२ ते २०१२ पर्यंतचा ३० वर्षाचा खंड खंडकरी शेतक-यांना दिला
नाही . तरी तो संपुर्ण खड मिळावा ही खंडकरी शेतक-यांची मागणी आहे .
१९२२ ते१९५२, १९५२ ते १९८२ असे भाडेपट्टे कारखानदारांनी शेतक-यांकडुन कायद्याचा
धाक दाखवुन करून घेतले होते. पण १९६१ साली सिलींगचा कायदा अस्तित्वात आला व शेती
महामंडळाकडे शासनाने जमिनी कारखानदाराकडून काढुन घेऊन दिल्या. पण त्यांनी १९८२ साली
पर्यंत खंड खंडकरी शेतक-यांना दिला.
सध्या महामंडळ खंडकरी शेतक-यांची सिलींग मर्यादे पर्यंतची जमिन देऊन राहिलेली मोठया
प्रमाणातील जमिन संयुक्त शेतीच्या नावाखाली मोठ्या लोकांना, कारखाण्यांना एकरी २० ते २२
हजार रूपये एकरी या प्रमाणे खंड घेत आहे. व त्यात दरवर्षी एकरी २००० रू. ची वाढ करीत
आहे . त्यांचा करार ११ वर्षांचा आहे. म्हणजे ११ वर्षांनी २०००० रू. एकरी खंड असणारे क्षेत्राचा
एकरी खंड ४२००० रू . होईल . इतके पैसे शासनाला किंवा शेती महामंडळाला मिळत आहेत .
महमंडळाने याचा सर्वसमावेशक विचार करून आम्हा खंडकरी शेतक-यांना ३० वर्षाचा खंड
द्यावा ही महाराष्ट्राती सर्व खंडकरी शेतक-यांची मागणी आहे.
टीप:- शेतक-यांचे महामंडळाकडे मागणी अर्ज देण्या संदर्भात तसेच महसुल मंत्र्यांना अर्ज
देण्या संदर्भात संघटनेने महामंडळाच्या एम डी साहेब पुणे यांच्याशी चर्चा केलेली आहे. तरी आपण
सर्व खंडकरी शेतक-यांनी खालील खंडकरी प्रतिनिधीशी संपर्क साधावा.
-
१) श्री निलेश विश्वनाथ बाविस्कर मालेगाव नाशिक ९४२१७९६८२५
२) श्री. गंगाधर पाटील चौधरी - जळगाव चितळी, ता. रहाता, जि. अहिल्यानगर ९०९६०९०१४०
३) श्री. बाळासाहेब जपे - सावळविहीर ता. रहाता जि. अहिल्यानगर ९९७०७२०२५२
४)श्री . बाळासाहेब भाऊसो थोरात - उकलगाव, श्रीरामपुर, अहिल्यानगर ९८९०९९७४४७
५)श्री . सचिन भाऊसो गुजर- श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर ९८२२०९१३३५
६)श्री भाऊसाहेब ज्योतिबा कांदळकर - पढेगाव, ता. श्रीरामपुर जि अहिल्यानगर ९९६०४६२९३३
७)श्री . प्रकाश नानासो थोरात - उकलगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर ९९६००२८६०१
८) श्री . गुलाबराव फत्तेसिंग निकम-दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक ९४२३१४१९०६
९) श्री. रावसाहेब काकडे - बेलवडी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
.
१०)श्री . सत्यजित भिकोबा पाटील - वालचंदनगर, ता. इंदापुर, जि . पुणे ९९६०२०७७७७
.
११)श्री . बाळासाहेब डोंबाळे पाटील - कळंब, वालचंदनगर, ता. इंदापुर, जि. पुणे
.

Post a Comment
0 Comments