सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथे आज डॉ.संपदा मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅण्डल मार्च..
*आम्ही फलटण कर...!!!*
शून्यामधून विश्व निर्मूनी,
कीर्ती सुगंध वृक्ष फुलवूनी
संपदाताई ...
लोभ,माया, प्रीती देवूनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहली तु जीवनी ...!
तुझ्या आत्मायास चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कै. डॉ.संपदा मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांच्या कडुन फलटण येथील गजानन चौकामध्ये संध्याकाळी सात वाजता कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Post a Comment
0 Comments