सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संविधान वाचन व प्रतिमापूजन.
२६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत असून या निमित्ताने साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संविधान वाचन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम साखरवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ अपर्णाताई बोडरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी श्री हरिदास सावंत सर , अक्षय रुपनवर , आरीफ मणेर , दत्तात्रय बोडरे , संग्राम औचरे व ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी श्री आढाव इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments