सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटणच्या इतिहासात प्रथमच निवडणूक प्रचारासाठी सर्वात मोठा सेलिब्रिटी.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणच्या इतिहासात प्रथमच प्रचारासाठी सर्वात मोठा सेलिब्रिटी म्हणजे बॉलीवूड सिने अभिनेता गोविंदा उद्या सकाळी ९ वा. उपस्थित राहणार आहेत उद्या सकाळी फलटण शहरातुन रॅली काढुन शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व कृष्णा -भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ सर्वात मोठे बॉलीवूड सेलेब्रेटी गोविंदा उपस्थित राहणार असुन या रॅलीमध्ये फलटण शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments