Type Here to Get Search Results !

फलटण येथील गजानन चौकामध्ये उद्या शिवसेनेची (राजे गटाची) सांगता सभा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण येथील गजानन चौकामध्ये उद्या शिवसेनेची (राजे गटाची) सांगता सभा.




फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शिवसेना पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर तसेच काँग्रेस पक्ष व कृष्णा भीमा विकास आघाडीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक १८/१२/२५ रोजी ठीक सायं. ५:०० वा. गजानन चौक फलटण येथे माननीय नामदार गुलाबराव पाटील माननीय नामदार शंभूराज देसाई माननीय नामदार योगेश कदम माननीय आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी फलटण शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments