Type Here to Get Search Results !

रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


दि. १२ /१/२०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ भोसले जयंती साजरी कण्यात आली रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला यावेळीअध्यक्ष इम्रान सय्यद हिना सय्यद संचालिका सणा शेख माया बनसोडे मंगल जाधव पल्लवी मोरे वंदना यादव सुकेशनी  कांबळे अर्चना मारवाडी संगीता दळवी शोभा राऊत खजिनदार कैफ शेख सचिव मारुती टकले लायन्स क्लब व्यवस्थापक सुनील बोबडे पस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना सस्ते यांनी अध्यक्षीय भाषण केले सूत्रसंचालन कैफ शेख  केले आभाराचे भाषण संचालिका  सुकेशनी कांबळे यांनी केले लाइन्स क्लब क्लब यांच्या वतीने माळजाई मंदिर कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले त्यांचे विशेष आभार मानले गेले.

Post a Comment

0 Comments