सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पाडेगाव पंचायत समिती गणातून सौरभ (भैय्या) चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा.
शिवसेना (शिंदे गट) यांच्या नावाला बहुजनांची पसंती
जोर का धक्का धिरेसे लगे.....!
सौरभ भैय्या चव्हाण हे पाडेगाव गणातून संभाव्य उमेदवार असु शकतात...!
श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याशी निष्ठावंत अति प्रामाणिक असणारा हा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर मोहर आहे. त्याच अनुषंगाने त्यांच्यावर संपूर्ण गणातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे.
फलटण तालुका पंचायत समिती निवडणूक पाडेगाव गणातून युवकांचे, आशास्थान, प्रेरणास्थान फक्त आणि फक्त सौरभ भैय्या चव्हाण याच्या अगोदर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका उपाध्यक्ष होते त्या काळात त्यांनी तरुणांची मोठी फळी उभी केली आहे. आणि त्या तरुणांची आज ही मागणी आहे की एक कार्यक्षम तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अहो रात्र सर्वसामान्य जनतेसाठी समाजकारण करणारा तरूण तडफदार बहुजनांचा आधार स्तंभ, जो बहुजनांचा तोच समाजाचा युवा नेता कसा असावा तर फक्त सौरभ भैय्या सारखा असावा हीच तरुणांची मागणी आहे.
जिथे कमी तिथे आम्हीच हिच सौरभ भैय्या यांची हितरचना . योग्य ती गोष्ट कुठलिही अडचण असो युवकांची, की ज्येष्ठांची समस्या असो प्रत्येक समस्यांचे एकच उत्तर फक्त आणि फक्त सौरभ भैय्या.
प्रत्येक समस्यांची शहानिशा करून योग्य तो पर्याय किंवा मार्गदर्शन करून सहकार्य करण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे.
परंतु युवकांची जी मागणी रास्त आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पक्षक्षेषठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल ते सांगतील व जो आदेश व माझ्यावर जबाबदार देतील ते मला मान्य असेल.
.,

Post a Comment
0 Comments