सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
साखरवाडी येथे उदय सामंत व गुलाबराव पाटील यांची भव्य सभा.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता...
सुनेत्राताई अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची साखरवाडी येथील सभा ४तारखेला होण्याची शक्यता.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व उद्योग मंत्री उदय सामंत १२वा.येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.व तसेच ४ तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सातारा दौऱ्यावर येणार आहेत त्यामुळे त्यांची सभा ही ४ तारखेला होणार असल्याचे समजते.आज उद्योगमंत्री उदय सामंत हे सुरवडी येथील कमिन्स कंपनी बाबत मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment
0 Comments