Type Here to Get Search Results !

तरडगाव जिल्हा परिषद गटातून नितीन बापू सुळ यांना वाढता पाठिंबा.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

तरडगाव जिल्हा परिषद गटातून नितीन बापू सुळ यांना वाढता पाठिंबा.




गेली 12 वर्ष झाली राजकीय जीवनात सामाजिक जीवनात कार्य करत असणारे नेतृत्व नितीन बापू सुळ हे काम करत आहेत तसेच ते या गटातून लोकांची मागणी जोर धरू लागली आहे की तुम्हीच या गटातून या निवडणुकीला उभ रहा असा लोकांचा आग्रहखातर या निवडणुकीत मी उभा राहतोय तसेच या आधी मी लहानपण पासून प्रत्येक समाज कार्यात उत्स्फूर्त पने सहभाग घेऊन ते काम पूर्ण करणारे या युवा नेतृत्व आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर गेली 10 दिवस आमरन उपोषण केले आहे तसेच पुणे या ठिकाणी विधान भवन समोर ही 9 दिवस आमरन उपोषण केले आहे तसेच म्हसवड ते मुंबई मंत्रालय चालत पदयात्रा या मध्ये जाऊन आरक्षण मिळावे म्हणून चालत पदयात्रा केली तसेच वाढदिवसाला अनेक उपक्रम राबवले त्यात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे, वृक्षारोपण , रक्तदान शिबिर,कोरोना काळात संसार उपयोगी किट वाटप केले या सारखे असंख्य उपक्रम त्यांनी राबवले त्यांनी दुसऱ्या लोकांचे वाढदिवस असले की त्यांना झाड देऊन वाढदिवस साजरा केला तसेच केक न कापता शेतकरी मालाला भाव मिळावा म्हणून त्यांनी फळ कापून वाढदिवस साजरा केला ,वाढदिवस असला की त्यांना पुस्तक देऊन वाढदिवस साजरा केला वाचाल तर वाचाल या संकल्पनेतून त्यांनी वाढदिवस साजरे केले तसेच त्यांनी निरा उजवा कालवा अस्तरीकरण होऊ नये म्हणून संघर्ष केला व या लढ्याला यश मिळावे म्हणून पूर्ण ताकतीने प्रयत्न केले आणि कधी जिंकली ही तरी त्यांना या गटातून वाढता पाठिंबा मिळत आहे त्यांना या गटातून शेतकरी शेतमजूर कष्टकरी विद्यार्थी महिला वर्ग पुरुष वर्ग तसेच सर्व समाज बांधव यांचा यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे

Post a Comment

0 Comments