Type Here to Get Search Results !

सुरवडी पंचायत समिती गणामध्ये तुल्यबळ कोण ठरणार...?

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सुरवडी पंचायत समिती गणामध्ये तुल्यबळ कोण ठरणार..

धनंजय (दादा)साळुंखे पाटील की किरण (नाना) साळुंखे पाटील...!


सद्य परिस्थिती प्रमाणे विचार केला तर ज्याच्याकडे अर्थकारण मोठे त्याचा विजय निश्चित आहे हे समीकरण ठरलेलेच आहे..!

परंतु जो सर्वसामान्यांच्या अडचणीत उभा राहणारा, समाजाभिमुख म्हणून काम करणारा, लोकहिताचा विचार करणारा, निरस्वार्थपणे उमेदवार म्हणून मतदार नक्की कुणाला पसंती देतील हे देखील पाहणं गरजेचं आहे..?

अहंकार बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेबरोबर प्रत्येक परिस्थितीत अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहणे मग यश येवो किंवा न येवो,परंतु संघर्ष करणे हा ज्यांच्या रक्तात आहे त्यांचा विजय की, अर्थकारण करणारा याचा विजय ठरेल हे लवकरच समोर येईल..!

Post a Comment

0 Comments