Type Here to Get Search Results !

तडवळे येथील नववधूने स्वतःच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

तडवळे येथील नववधूने स्वतःच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क..




तडवळे ता.फलटण जि.सातारा येथील नववधू चि.सौ.का. ऋतुजा हणमंत खराडे यांच्या सुकन्याचा आज विवाह सोहळा पार पडत असून त्या नववधुनी लोकशाही मजबूत करण्याच्या अनुषंगाने  आपल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येकाने लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे नववधूने आवाहन केले आहे.आपले मत एक परिवर्तन घडून शकेल.


Post a Comment

0 Comments