सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
शिवस्वराज संघटना साखरवाडी- पिंपळवाडी यांच्यावतीने श्रमदान.
शिवस्वराज संघटना साखरवाडी पिंपळवाडी यांच्यावतीने पिंपळवाडी येथील स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता व ओढ्यावरील पुलाचे रंगकाम श्रमदानातून करण्यात आले.
पोपटराव भोसले. (मा उपाध्यक्ष फलटण तालुका साखर कामगार युनियन.) शरद जाधव (मा उपाध्यक्ष फलटण तालुका युवा काँग्रेस). सुरेश भोसले (व्हाईस चेअरमन शेतकरी कामगार ग्रामीण बिगर शेती सुधीर सहकारी पतसंस्था.) सचिन भोसले, सुधीर भोसले (मा.चेअरमन होळ विविध कार्यकारी सोसायटी) महेश निवृत्ती भोसले,संजय भोसले विनोद जाधव (उपाध्यक्ष साखरवाडी व्यापारी असोसिएशन) ओंकार भोसले,महेश पोपट भोसले(अध्यक्ष व्यापारी असोसिएशन) विशाल भोसले. मच्छिंद्र भोसले (सदस्य ग्रामपंचायत साखरवाडी.) संग्राम पवार,तुकाराम पवार, मयूर पवार,माऊली भोसले. विराज सतीश भोसले. सतीश माने,विराज यादव, सोनू भोसले.ओम मच्छिंद्र, भोसले गणेश कदम,राजू रुपनवर,अक्षय रुपनवर (मा.उपसरपंच साखरवाडी) व इतर गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments