Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन..



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे ता.फलटण जि.सातारा येथे शनिवार दिनांक  ४/०४/२०२६ रोजी  सायंकाळी ७:०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन  तडवळे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व  शिक्षक वृंद जि.प.प्राथमिक शाळा तडवळे यांनी केले असून सर्व पालक व ग्रामस्थ यांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Post a Comment

0 Comments