Type Here to Get Search Results !

श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांची. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्य पदी निवड.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांची. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्य पदी निवड.




 साखरवाडी जिल्हा परिषद शिवसेना शिंदे (राजे) गटाच्या सातारा जिल्हा परिषद सदस्या. श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांची. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.या अगोदर त्यांना जिल्हा परिषदेचा प्रदिर्घ असा अनुभव व काम करण्याची त्यांची क्षमता पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments