Type Here to Get Search Results !

सुखेड येथे जनगणना करणाऱ्या शिक्षकास मारहाण.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सुखेड येथे जनगणना करणाऱ्या शिक्षकास मारहाण.



दि.24/5/2026 रोजी सायंकाळी19 ते 19.30 वा चे सुमारास सुखेड ता.खंडाळा गावचे हद्दीत सुखेड गावातीलअंतर्गत रोड खंडाळा जाणाऱ्या रस्त्यावरील जयमल्हार चिकन सेंटर समोर फिर्यादीला शासकीय नेमून दिलेले राष्ट्रीय जनगणनेचे व दुकान गणनेचे काम करीत असताना दीपक कुंडलीक धायगुडे रा. सुखेड ता. खंडाळा यांनेफिर्यादी ला शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीस शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करून कर्तव्यात अडथळा निर्माण केला अशी  फिर्याद राजेंद्र दशरथ पिसाळ यांनी दाखल केली असता तात्काळ आरोपीस अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पो.हवा.टेकवडे करीत आहेत 

Post a Comment

0 Comments