Type Here to Get Search Results !

गणेश उत्सवाला पोलीसांना सहकार्य करा

 गणेश उत्सवाला पोलीसांना सहकार्य करा

प्रकाश‌ भैय्या गायकवाड महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना सातारा जिल्हा प्रमुख.


प्रतिनिधी /वैभव जगताप 


गणेश उत्सवाला पोलीसांना सहकार्य करा व पोलिसांच्या हस्ते आरती करा महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड कुठे ही अडचणीला पोलीसांना मदत व सहकार्य करणारे तसेच सदैव पोलीसांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून पश्चिम महाराष्ट्रात 

प्रकाश भैय्या गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना हि फक्त पोलीसांच्या अड़ी-अडचणी व त्यांच्या न्याय हक्का साठी लढणारी एकमेव संघटना आहे या महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दुबाले यांच्या  मार्गदर्शनाखाली मी प्रकाश भैय्या गायकवाड महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना

सातारा जिल्हा प्रमुख म्हणून गेली चार वर्षांपासून पोलीसांच्या संपर्कात आहे त्यामुळे येणाऱ्या गणपती विसर्जना पर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0 Comments