Type Here to Get Search Results !

साखरवाडीतील अमोल जाधव यांच्या घरी चक्क गौरी चे स्कुटी वरून आगमन

 साखरवाडीतील अमोल जाधव यांच्या घरी चक्क गौरी चे स्कुटी वरून आगमन



प्रतिनिधी दादा जाधव 

     सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे अनेक लोक गणपती व गौरी साठी वेगवेगळी आरास व सजावट करत असतात 

      साखरवाडीतील अमोल दिलीप जाधव दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे गौरींची सजावट करत असतात यावर्षी त्यांनी चक्क स्कुटी चालवत असलेल्या गौरीं ची सजावट केली आहे 

      ही सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे साखरवाडी परिसरातून याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

Post a Comment

0 Comments