Type Here to Get Search Results !

पिंपळवाडी तील नेते शरद जाधव(हवालदार) यांच्या घरी गौरी निमित्त लग्न सोहळा सजावट

पिंपळवाडी तील नेते शरद जाधव(हवालदार) यांच्या घरी गौरी निमित्त लग्न सोहळा सजावट 


 
 प्रतिनिधी दादा जाधव 
         पिंपळवाडी साखरवाडी गावचे नेते शरद जाधव यांचे सुपुत्र हिमालय जाधव यांना धार्मिक क्षेत्रातील अत्यंत आवड असल्याने ते गौरी सजावट मध्येही आवडीने सजावट करतात


 
         आज गौरी आगमन निमित्त त्यांच्या घरी अगदी हुबेहुब वर वधू लग्न सोहळा सजावट करण्यात आली आहे या कौशल्य पुर्ण सजावटी चे शरद जाधव,
हिमालय जाधव व जाधव कुटुंबीयांचे साखरवाडी व परिसरातून कौतुक करण्यात येत आहे

जाहीराती व बातम्यासाठी संपर्क ८००७८५२१२१
मुख्य संपादक -वैभव जगताप 

Post a Comment

0 Comments