Type Here to Get Search Results !

(स्थलांतर) साखरवाडीतील हॉटेल प्रशांत(गोसावी हॉटेल)चे कृषी उत्पन्न फलटण बाजार समितीचे संचालक निलेश कापसे यांच्या हस्ते उद्घाटन

 साखरवाडीतील हॉटेल प्रशांत(गोसावी हॉटेल)चे कृषी उत्पन्न फलटण बाजार समितीचे संचालक निलेश कापसे यांच्या हस्ते उद्घाटन



प्रतिनिधी दादा जाधव 

      साखरवाडीतील सुप्रसिद्ध हॉटेल प्रशांत (गोसावी हॉटेल) परिसरात प्रसिद्ध आहे या प्रसिद्ध हॉटेलचे आज महादेव मंदिरा शेजारी पी.डी.रणवरे यांच्या वास्तूत स्थलांतर करण्यात आले आहे

     साखरवाडीत प्रसिद्ध असणारे हॉटेल आज नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरुवात करत आहे या हॉटेलमध्ये पुरी भाजी व मिसळपाव अत्यंत प्रसिद्ध आहे 

      या हॉटेल उद्घाटन फलटण बाजार समितीचे संचालक निलेश कापसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी साखरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य मयूर लोखंडे, हॉटेल प्रशांत चे मालक मनोहर जाधव,सचिन जाधव,सचिन पवार,व उद्योजक तुकाराम पवार,युवा उद्योजक संग्राम पवार,अखिल भाई शेख,युवा उद्योजक महेश खराडे,राजू भाई तांबोळी उपस्थित होते

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 

वैभव जगताप -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments