खामगाव च्या श्री गणेशोत्सव मंडळाची २० वर्षाची अखंड परंपरा- अध्यक्ष तानाजी खोमणे
प्रतिनिधी दादा जाधव
खामगाव ता.फलटण मधील श्री गणेशोत्सव मंडळ गेली २० वर्षा पासून दुष्काळ आळी ते भैरवनाथ मंदिर मध्ये गणेशोत्सव साजरा करत आहेत मंडळाचे अध्यक्ष तानाजी खोमणे यांनी वर्षानुवर्ष गणेश स्थापनेची परंपरा जपली आहे
या गणेशोत्सव काळात महाप्रसाद तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात या कार्यक्रमास अध्यक्ष तानाजी खोमणे,उपाध्यक्ष उमेश खोमणे, खजिनदार आशिष बनसोडे,सचिव नितीन बरकडे,सहसचिव योगेश जाधव,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत,सदस्य शिवाजी बोडरे,महादेव बरकडे,रमेश बोडरे,चेतन भोजने,मंगेश साळवे,राहुल चव्हाण, अशोक बरकडे,नवनाथ बोडरे,शैलेंद्र जगताप,गोपाळ भोजने,अनिल खोमणे,सचिन मोरे,प्रफुल्ल चाबुकस्वार, मनोज वारे,प्रदीप ठोंबरे,सागर जाडकर, राकेश चाबुकस्वार,अमित भोजने,संदीप बरकडे, कल्पेश ठोंबरे,गणेश पिसे यांची प्रमुख उपस्थिती असते

Post a Comment
0 Comments