मराठा क्रांती मोर्चाच्या साखरवाडी वतीने उद्या साखरवाडी बंद ची हाक
प्रतिनिधी दादा जाधव
मौजे साखरवाडी ता. फलटण, जि. सातारा. येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या साखरवाडी बंद ची हाक
जालन्यातील मराठा समाजातील पुरुष व महिला आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेधार्थ जाहीर निषेध म्हणून उद्या सोमवार दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी साखरवाडी बंद ची हाक देण्यात आली आहे
असे आवाहन साखरवाडी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment
0 Comments