श्री. भवानीमाता नवरात्र शारदोत्सव महोत्सव साखरवाडी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !
साखरवाडी/वैभव जगताप
मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे: दुपारी ४.०० वाजता दसरा मिरवणूक , देवी पादुकांची पालखी मिरवणूक , ग्राम प्रदक्षिणा .....सायंकाळी ७.३० वाजता आपटा पूजन.....रात्री ८ .००वाजता महाआरती....रात्री ८.३० वाजता विविध स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांचा बक्षिस वितरण समारंभ....रात्री ९.३० वाजता खास महिला भगिनिंसाठी एक विशेष स्पर्धा " चला .....खेळू पैठणी साठी " ( बक्षिसे...मानाची पैठणी व रोख रुपये ४०००/_ , चांदीचे पैंजण व रोख रुपये ३०००/_ , चांदीचा करंडा व रोख रुपये २०००/_ तसेच सहभागी सर्व स्पर्धक महिलांसाठी विशेष आकर्षक भेटवस्तू ).....पुनश्च: आपणा सर्वांना विजयादशमीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏💐💐 आपला शुभचिंतक स्नेही श्री सावंत सर (कार्यवाह....साखरवाडी चा आपला शारदोत्सव)
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments