आपले किल्ले आपली जबाबदारी...
फलटण/वैभव जगताप
आपले किल्ले आपली जबाबदारी... सातारा जिल्हा पोलीस आयोजित गड भ्रमंती व स्वच्छ्ता मोहीम किल्ले-सदाशिवगड रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ सकाळी ठिक ७ वाजता किल्ले-सदाशिवगड पायथ्याशी जमावे. #satarapolice #गड_भ्रमंती #स्वच्छ्ता_मोहीम #सदाशिवगड किल्ले सदाशिवगड दि. 15/10/2023 सदर मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याकरिता दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरावी. https://forms.gle/iX7bAJE3L8qYnWz28
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१
Post a Comment
0 Comments