सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/ दादा जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या बंधूंचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांचे लहान बंधू सुरजीत महामुलकर यांचे अल्पशा आजाराने निधन.
फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय संपतराव महामुलकर यांचे लहान बंधू सुरजीत संपतराव महामुलकर यांचे जे.एम हॉस्पिटल पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील राहते घरी डी.एड कॉलेज चौक येथून ५.३० वाजता निघेल.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments