सह्याद्री निर्भिड न्यूज
तरडगाव/वैभव जगताप
तरडगाव येथील बुद्धभूमी येथे सामाजिक सभागृह बांधणे भूमिपूजन समारंभ .
मौजे तरडगाव ता. फलटण जि. सातारा येथील बुद्धभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत तरडगाव येथील बुद्धभूमी येथे सामाजिक सभागृह बांधकामांचे भूमिपूजन माननीय आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव गायकवाड मालोजीराजे बँकेचे संचालक सुभाष काका गायकवाड सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र गायकवाड तरडगावचे सरपंच सौ जयश्री चव्हाण उपसरपंच प्रशांत गायकवाड ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड दीपक गायकवाड संतोष कुंभार उमेश खुडे तरडगाव सोसायटीचे चेअरमन मोहन मोहन अडसूळ नाना शिंदे व राहुल मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments