सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने फलटण शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च.
आज रोजी दुपारी 03.00 वाजता गजानन चौक फलटण येथून आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने संपूर्ण फलटण शहरात पोलीसांचा रूट मार्च काढण्यात आला.
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी तसेच नागरिकांना कायद्याचे महत्व पटवून देण्यासाठी आणि निवडणूक काळामध्ये अनुचित प्रकार कुठेही घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments