Type Here to Get Search Results !

तडवळे गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते..

सह्याद्री निर्भिड न्यूज

तडवळे/वैभव जगताप 

 तडवळे गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते..


मौजे तडवळे ता. फलटण जि. सातारा येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून 24 लाखांची कामे मंजूर झाली असून ती कामे  पूर्णत्वास येत असल्याचे तडवळे गावचे विद्यमान सरपंच अशोक खराडे यांनी सांगितले.

सदर या कार्यक्रमास आमदार दिपकराव चव्हाण व फलटण पंचायत समितीच्या माजी उपसभापती रेखाताई खरात  तसेच तडवळे गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments