सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
लोणंद पोलीस ठाण्यास नॉन बेलेबल वॉरंट 100% बजावणी केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
लोणंद पोलीस ठाण्यास नॉन बेलेबल वॉरंट मध्ये मार्च महिन्यात सर्वात जास्त आरोपी अटक केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना नॉन बेलेबल वॉरंटी 100% बजावणी करणे बाबत आदेश दिले होते सदर आदेशान्वये लोणंद पोलीस ठाण्याचे हद्दीतील नॉन बेलेबल वॉरंट मध्ये मार्च महिन्यात सर्वात जास्त आरोपी अटक केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब यांनी लोणंद पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007052121

Post a Comment
0 Comments