सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी पदी- दत्तात्रय गायकवाड
कृषि विभाग फलटणच्या तालुका कृषी अधिकारी पदी दत्तात्रय गायकवाड रुजू झाले आहेत
पदभार श्री गजानन ननावरे तालुका कृषि अधिकारी खंडाळा यांच्या कडे फलटचा अतिरिक्त पदभार होता
दत्तात्रय गायकवाड यांनी यापूर्वी कृषि अधिकारी पदी बारामती जिल्हा पुणे येथे कार्यरत होते पदोन्नतीने फलटण येथे तालुका कृषी अधिकारी फलटण पदी रुजू झाले त्याबद्दल फलटणच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्माचारी यांनी त्याचें स्वागत केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments