सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
सातारा दि.14-: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास नायब तहसीलदार अनिल जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास तामाने यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments