Type Here to Get Search Results !

२ देशी पिस्टल व २ काडतुसा सहीत मोटार सायकलासहीत एकाला अटक..!

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

२ देशी पिस्टल व २ काडतुसा सहीत मोटार सायकलासहीत एकाला अटक..!

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दमदार कारवाई)

(कोंबींग ऑपरेशन दरम्यान २ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे, मोटार सायकल असा

२,००,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.)

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ चे अनुशंगाने दि. ०४/०४/२०२४ रोजीचे २२.०० वा ते दि.०५/०४/२०२४

रोजीचे ०३.०० वा.चे दरम्यान सातारा जिल्हयात कोंबींग ऑपरेशन राबवून पोलीस अभिलेखावरील आरोपी व

अन्य संशईत इसमांना चेक करुन प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक

गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे अधिपत्याखाली

स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन त्यांना फलटण शहरातील सोमवारपेठ या

ठिकाणी कोंबींग ऑपरेशन ऑपरेशन राबविण्याच्या सुचना दिल्या.

सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक

सोमवारपेठ फलटण या ठिकाणी कोंबीग ऑपरेशन करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे

विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, फलटण शहरातील मौजे अलगुडेवाडी हद्दीत बोरावके वस्त

जवळ फलटण ते बारामती जाणारे रस्त्याने एक इसम त्याचे लाल पांढऱ्या रंगाची मोपेड क्रमांक एम.एच.११

सी.एल २९९७ वरुन गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहे, त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती

सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांचे पथकास देवून प्राप्त माहिती मधील इसमास ताब्यात घेवून

पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकास अलगुडेवाडी हद्दीत बोरावके वस्ती जवळ २३.३० वा.च्या

सुमारास फलटण ते बारामती रस्त्यावरुन प्राप्त माहितीमधील मोपेडवरुन एक इसम बारामती बाजूकडे जाताना

दिसला, त्या इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात २,००,४००/- रुपये किमतीची

२ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे व हिरो मोपेड असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द फलटण

शहर पोलीस ठाणे गु.र.नं.१८४ / २०२४ आर्म अॅक्ट ३, ७, २५ सह म.पो.अ.क.३७ (१), १३५ अन्वये गुन्हा नोंद

केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून ७८ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर रायफल,

काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळया जप्त करण्यात आले आहे.

१८५ जिवंत

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस

उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर,

अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळूंखे, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर

मुल्ला, अजय जाधव, अमित झेंडे, मनोज जाधव, राजू कांबळे, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, अमृत कर्पे

यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस

अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दमदार कारवाई

कोंबींग ऑपरेशन दरम्यान २ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे, मोटार सायकल असा

२,००,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments