सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सातारा जिल्ह्यात गुन्हेगारना शिक्षा मिळवणे बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अव्वल.......
फलटण ग्रामीण पोलिस ठाणेस जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षा घेतले बाबत पारितोषिक
महिला अत्याचार व खुना सारखे गुन्ह्यात फलटण ग्रामीण पोलिस ठाणे यांनी साक्षीदारणा संवरक्षण देऊन व पुरावे मांडणी करून २शिक्षा या वर्षात घेतले आहेत
तसेच प्रथम वर्ग न्यायालयात चालणारे खटल्यात सुद्धा या वर्षात शिक्षा घेतले आहेत
पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलिस अंचल दलाल यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक साधना कदम नेवासे यांचा क्राइम मिटींग सत्कार केला त्या वेळी उविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस हजर होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments