सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
तडवळे गावामध्ये ८९.१६ टक्के मतदान झाले.
तडवळे ता.फलटण,जि.सातारा येथे एकुण मतदान १३८२ त्यापैकी १०९४ मतदान झाले.
तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदारांनी आपला हक्क बजावला. कडक उन्हामध्ये सुद्धा मतदारांनी उन्हाची पर्वा न करता लोकशाही मजबूत करण्याचे काम केलेले दिसून आले.
यापैकी ५९७ पुरुषांनी व ४९७ महीलांनी मतदानाचा हक्क बजावला.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मतदान केंद्रावरती मतदान पार पडले व मतदान अधिकारी वर्गाने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments