Type Here to Get Search Results !

जून अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

जून अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे.


 

सातारा दि.3 : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय  तसेच      खासगी  कार्यालय  यांनी

जून 2024 अखेरचे ई आर-1 तिमाही  विवरणपत्र   कौशल्य विकास रोजगार  द्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावे,असे  आवाहन  कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक सुनिल पवार यांनी केले.

ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇


    https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL   

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

                                     

Post a Comment

0 Comments