सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
जिल्हा उद्योग केंद्राकडून लाभार्थ्यांना आवाहन.
सातारा दि.3 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व इतर योजनांबाबत जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव निशुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच योजनांसाठी जिल्हा उद्योग केंद्र, सातारा कार्यालयातच अधिकृत अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधाव. या कामांसाठी बाहेरील खासगी एजंट, दलाल, सल्लागार यांच्याशी संपर्क करण्यात येऊ नये. त्यांच्याकडून आर्थिक किंवा इतर फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा उद्योग केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments