Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित सासकल येथे सुपर केन नर्सरी प्रात्यक्षिक व कार्यशाळा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित सासकल येथे सुपर केन नर्सरी प्रात्यक्षिक व कार्यशाळा.


 आज 31 जुलै 2024 रोजी  सकाळी 11.00 वाजता  श्री मच्छिंद्र मुळीक प्रगतशील शेतकरी सासकल ता फलटण जिल्हा सातारा यांच्या शेतावर सुपर केन नर्सरी प्रात्यक्षिक  प्रक्षेत्र भेट आयोजन करण्यात आले आहे तसेच श्री संतोष मुळीक प्रगतशील शेतकरी यांच्याही  सुपर केन नर्सरीवर भेट दिली जाणार आहे  

प्रमुख उवस्थिती: 

 मा. सुहास रनसिंग साहेब- उप विभागीय कृषी अधिकारी फलटण  मा. दत्तात्रय गायकवाड साहेब - तालुका कृषि अधिकारी फलटण  मा.शहाजी शिंदे साहेब -मंडळ कृषि अधिकारी  विडणी              मा.अजित सोनवलकर -कृषी पर्यवेक्षक विडणी 

श्री.सचिन जाधव -कृषी सहायक सासकल,तसेच मंडळ कृषिअधिकारी विडणी कर्मचारी वृद शेतकऱ्यानी उपस्थिती राहावे हि नम्र विनंती 

शेतकऱ्यांना मध्ये ऊस रोपे लागवडी बाबत जनजागृती तसेच सुपर केन नर्सरी तयार करून उसाची लागवड केल्यास उत्पादन खर्च कमी होतो तसेच उसाचे एकरी 100 टन लक्ष ठेवून ऊस लागवड तंत्रज्ञान बाबत शेतकऱ्यांन मध्ये जनजागृती करण्याचे काम सुरु आहे 

सुपर केन नर्सरी शेतकरी आपल्या शेतात सोप्या पद्धतीने ऊस रोपे तयार करून लागवड करणे शक्य आहे ऊस रोपे लागवड केल्या मुळे योग्य रोपे संख्या राखता येथे उसाचे उत्पादन मध्ये वाढ होण्यास मदत होते

Post a Comment

0 Comments