Type Here to Get Search Results !

फलटण ग्रामीण पोलिसांने शोधले वीस स्मार्ट फोन

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

 फलटण ग्रामीण पोलिसांनी शोधले वीस स्मार्ट फोन.


स्मार्ट फोन हा प्रतेकाचे जीवन शैलीचा अविभाज्य भाग झाला आहे.आणि हा स्मार्ट फोन हरवला किंवा पडला किंवा चोरी गेला तर माणसाला खूप वाईट वाटते जीवनात खूप काही गमवले सारखे वाटते कारण मोबाईल हा केवळ संवाद साधत नाही तर पूर्वीचे तार पत्र कॅलक्युलेटर संघनक घड्याळ करमुनिकीचे खेळ पुस्तक न्यूसपेपर टीव्ही नोंदवही प्लानर बँक एक नाहीअसे कामे करतो मोबाईल हा प्रतेकाचा कामधेनू झाला आहे आणि असा हा मोबाईल हरवला तर आंनद नाहीसं होतो 

फलटण ग्रामीण पोलिसेनी असे २०हरवलेले पडलेले किमती मोबाईल शोधून काल परत दिले आहेत व त्यांचा जीवनात परत आनंद दिला आहे 

पोलिसांनी शोधलेले मोबाईल ची किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे  या पूर्वी सुद्धा ग्रामीण पोलिसांनी ३०मोबाईल २महिन्यात शोधून दिले आहेत 

सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल उपविभागीय अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली 

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलिस उप निरीक्षक बदने पोलीस हवालदार तात्या कदम अमोल जगदाळे नितीन चतुरे नवनाथ दडस वैभव सूर्यवंशी यांनी केली आहे 

प्रतेकाने मोबाईल चा वापर प्रमाणत करावा 

सोशल मीडियावरील सगळे खरे नसते ओटीपी कोणाला शेयर करू नका अनोळखी माणसाला सोशल मीडिया वर रेस्पॉन्स करु नका 

आपले मुलांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग करा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments