सह्याद्री निर्भिड न्यूज
आंधळी/वैभव जगताप
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आंधळी गावाने द्वितीय क्रमांक पटकावला.
मौजे आंधळी ता.माण जि.सातारा येथील नागरिकांनी जिल्हा स्तरीय स्पर्धेत घेतलेल्या मेहनतीच यश द्वितीय क्रमांक मिळवून गावकरी मंडळीनी पेढे वाटून फटाके फोडून आंनदउत्सव साजरा केला.
गावकरी मंडळीने केलेल्या सहकार्याने प्राथमिक केंद्र शाळेमध्ये केलेली मदत खूप मोठी आहे. लोकनियुक्त सरपंच यांनी प्रेम फाऊंडेशनच्या माध्यमातून भव्य अशी कमान दिली.श्रीमहालक्ष्मी सिधेश्वर देवस्थान आधंळी ३० हजार हरिपाठ मंडळ आंधळी ३० हजार महेश जगताप लालासो काळे आप्पासो गोरे किरण जगताप यांचा टिमनी २ संगणक दिले प्रेमराज इलेव्हन टीमने १संगणक व अशितोष शेंडे व गावकरी टीमने १ संगणक विलास काळे सर यांनी १ कट्टा बांधून दिला व असंख्य लोकांनी खूप मदत केली शाळेतील शिक्षक व पालकांनी ही खूप चांगली मेहनत घेतली या आंनद उत्सव वेळी उपस्थित अर्जुन तात्या काळे, लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे,डी.एस भाऊ काळे, सुरेश पवार,जगन्नाथ काळे भाऊ,मुख्याध्यापक घनशाम काळे, सुप्रिया चिरमे मॕडम,माया वरकड मॕडम,विजय गोरे सर,बापूराव काळे,आप्पा गोरे,दौलत चिखले,तानाजी काळे,राजाराम खरात,दत्ताञय जगताप,संदिप जगताप, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇👇👇👇⬇️
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments