Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यामातून एकाच दिवशी ९३४ प्रकरणे निकाली.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यामातून एकाच दिवशी  ९३४ प्रकरणे निकाली.



                भंडारा,दि.29 : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यामातून एकाच दिवशी  ९३४ प्रकरणे निकाली. दिनांक २७/०७/२०२४ रोजी जिल्हा न्यायालय, भंडारा येथे आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकाच दिवशी ६०१ प्रलंबित प्रकरणे तर ३३३ दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देषानूसार तसेच माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा श्री. राजेश  गो. अस्मर यांच्या मार्गदर्षनाखाली दिनांक  २७/०७/२०२४ रोजी सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, कामगाार न्यायालय, औद्योगिक  न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments