Type Here to Get Search Results !

मलठण-सगुनामातानगर ता फलटण येथून टाटा सुमो गाडी चोरीस .

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

 मलठण-सगुनामातानगर ता फलटण येथून टाटा सुमो गाडी चोरीस.

मलटण सगुनामाता नगर महतपुरा पेठ ता.फलटण जि.सातारा येथुन दि.23/7/2024 रोजी रात्री 2:30 ते 6:00 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी क्रमांक MH 12 EG 0001चोरीस गेल्याची फिर्याद प्रशांत संपतराव बाबर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेली असुन प्रथम नोंदणी क्रमांक-370/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार फाळके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments