Type Here to Get Search Results !

फलटण डेक्कन चौक येथील श्रीपाद मेडीकल मधुन लॅपटॉप व रोख रक्कम 12000/-रुपयांची चोरी

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण डेक्कन चौक येथील श्रीपाद मेडीकल मधुन लॅपटॉप व रोख रक्कम 12000/-रुपयांची चोरी.


 दिनांक 15/08/2024 रोजीचे सायंकाळी 5.00 वा. चे ते दिनांक 16/08/2024 रोजीचे सकाळी 09.00 वा.चे दरम्यान डेक्कन चौक फलटण जि.सातारा येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या शेजारील श्रीपाद नावाचे मेडिकल स्टोअर मधुन लिनोव्हा कंपनीचा लँपटाँप व रोख रक्कम 12,000/- रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले असल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात हरिष हणमंत बेडके यांनी दिली असुन. तरी या सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार आनंद भोसले हे करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments