सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार.
दि.२८/११/२०२५ रोजी दुपारी २ वा.फलटण येथील गजानन चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नगरविकासमंत्री यांची तोफ धडाडणार.
फलटण नगरपरिषदेच्या शिवसेना पॅनेलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर व प्रभागातील शिवसेना पॅनेलच्या अधिकृत नगरसेवक उमेदवारांच्या व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
संपुर्ण फलटण शहर व तालुक्यातील जनतेने लक्ष लागलेली फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब फलटण शहराला व तालुक्याला काय शब्द देणार व काय बोलणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments