सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
ll निधन वार्ता ll
संजय वसंतराव गरगटे यांचे अल्पशा आजाराने निधन.
ता. २२ : काळज ता. फलटण येथील संजय वसंतराव गरगटे, वय ५५ याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
गरगटे हे सांगवी ता. बारामती येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.फलटण प्रतिनिधी ता. २२ : काळज ता. फलटण येथील संजय वसंतराव गरगटे, वय ५५ याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
गरगटे हे सांगवी ता. बारामती येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Post a Comment
0 Comments