Type Here to Get Search Results !

पाडेगाव येथे आज शिवसेनेच्या उमेदवारांचा भव्य प्रचाराचा शुभारंभ.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

पाडेगाव येथे आज शिवसेनेच्या उमेदवारांचा भव्य प्रचाराचा शुभारंभ.



सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती फलटण सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा शिवसेना (शिंदे गट-राजेगटाचे) तरडगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री.गिरीश सुदाम बनकर, पाडेगाव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री.राहुल दादासो नरुटे, तरडगाव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ.योगिता दीपक गायकवाड यांचा भव्य दिव्य अशा प्रचाराचा शुभारंभ आज दि.२७/०१/२०२६ रोजी ४ वा. पाडेगाव येथील बालसिध्दनाथ मंदिराच्या प्रागणात शिवसेनेचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, समाजकल्याणचे माजी सभापती अशोकराव खरात (आण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमास शिवसेना (राजे गट) पक्षाच्या तरडगाव जिल्हा परिषद व पाडेगाव पंचायत समिती गण, तरडगाव पंचायत समिती गणातील सर्व कार्यकर्ते, मान्यवर व मतदार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments